गरज आहे ती कर्नाटकप्रमाणे आपण साऱ्यांनी वेळीच ‘एद्देळू’ अर्थात जागे होण्याची!
कर्नाटकातील विविध स्तरावरील समंजस आणि संवेदनशील नागरिकांनी एकत्र येत ‘एद्देळु कर्नाटका’ किंवा ‘जागा हो कर्नाटका’सारख्या मोहिमा राबवल्या. त्याद्वारे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. विरोधक कसा आणि कोणता अपप्रचार करत आहेत, याची विशिष्ट टीमकडे जबाबदारी सोपवून लक्ष दिले. त्याच्या विश्लेषणातून आपल्या प्रचाराचे आणि जनहिताच्या मुद्द्यांचे ‘नॅरेटीव’ तयार करण्यावर भर दिला.......